समाजाच्या विकासासाठी व्यक्तिमत्व विकसन व सामाजिक अस्मिता जोपासून ऐक्य व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ध्येयवादी युवकांची चळवळ तसेच विविध उपक्रमांतून समाज दर्शन. विविध सांस्कृतिक कार्यशालाद्वारा व्यक्तिमत्व विकसन करणे समाजातील युवकांचे प्रभावी संघटन करून सामाजिक बांधिलकी, करियर यांची सांगड घालून परिणामकारक कामासाठी सिद्धता करणे. सामाजिक परिवर्तनाची विधायक वाटचाल व राजकीय बांधलकी नसलेली समाज परिवर्तनाची क्रांतीकारक चळवळ.
आमची कामे
आपल्या सेवेसाठी
युवा नोंदणी
समाजातील मुलांची नोंदणी करून संस्थेमार्फत त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.
नोंदणी – भेट – लग्न
लेवा युवा लग्न नोंदणी नंतर वर-वधू भेटीतून लग्न आवश्यक असल्यास सामुहीक विवाह करणे.
अपेक्षीत जोडीदार
जीवनाचा प्रवास सुरू करण्यासाठी आपल्याला अपेक्षीत जोडीदार निवड करण्याची संधी.
आमची साध्य उद्दिष्टे
समाजासाठी केलेल्या कामांची उद्दिष्टे
बहुरूपी यावे सौख्य जिवनी | स्वप्न चांदवा यावा हाती || अनुरूपी अनुरूपतेशी परिचय व्हावा | आणि जुळावी गांधीत नाती ||
आमच्या सेवा
आम्ही देत असलेल्या सेवा
युवा नोंदणी
समाजातील मुलांना एकत्र आणने तसेच त्यांना संस्थेमार्फत त्यांना हवी ती मदत पुरविणे.
नोंदणी – भेट – लग्न
लेवा युवा लग्न नोंदणी नंतर वर-वधू भेटीतून लग्न आवश्यक असल्यास सामुहीक विवाह करणे.
अपेक्षीत जोडीदार
जीवनाचा प्रवास सुरू करण्यासाठी आपल्याला अपेक्षीत जोडीदार निवड करण्याची संधी.
समोपचार कक्ष
सकल लेवा समाजातील लग्नानंतर होणारे कलह भोरगाव लेवा पंचायतीच्या माध्यमातून समोपचाराने सोडविणे.
संस्थेच्या बातम्या
ताज्या बातम्या
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा खु. तपत कठोरा बु. या दोन शाखेचे उद्घाटन
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा खु. तपत कठोरा बु. दोन शाखेचे उद्घाटन आय.पी. एस. अधिकारी क्रांतीलाल पाटील यांच्या हस्ते झाले.…
अखिल भारतील लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे 350 गुणवंतांचा सत्कार संपन्न
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे लेवा पाटीदार समाजातील 10वी,12 वी, व पदवी पदवीका व पदविव्युत्तर व विविध विद्याशाखांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव…
अखिल भारतीय स्तरीय सकल लेवा पाटीदार समाजाचे युवक – युवती परिचय संमेलन 2023
अखिल भारतीय स्तरावरील सकल लेवा पाटीदार समाजाचे युवक – युवतींचा परिचय संमेलन कार्यक्रम दरवर्षी करण्यात येतो.
आमच्याशी संपर्क
आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ द्वारा लेवा पाटीदार पतसंस्था,
निसर्ग प्लाझा,
पांडुरंग टॉकीज शेजारी,
भुसावळ-425201