युवक नोंदणी अभियान

युवक नोंदणी अभियानास सुरुवात झालेली असून खालील फॉर्म भरून आपली युवक नोंदणी पूर्ण करा. तसेच लेवा पाटीदार समाजातील इतर युवकांना युवक नोंदणीस प्रोत्साहित करा असे आवाहन अखिल भारतीय लेवा युवक महासंघ, जळगाव करीत आहे.