अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा खु. तपत कठोरा बु. या दोन शाखेचे उद्घाटन

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा खु. तपत कठोरा बु. दोन शाखेचे उद्घाटन आय.पी. एस. अधिकारी क्रांतीलाल पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाशराव पाटील होते व प्रमुख अतिथी केंद्रीय उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे,प्रदेश सदस्य निखिल रडे,प्रदीप रोटे,जळगाव महानगर अध्यक्ष योगेश काळे,शुभम पाटील ,सुरेश फालक,कठोरा सरपंच प्रशांत पाटील,मंगेश पाटील,भुसावळ तालुकाध्यक्ष अक्षय पाटील इ. उपस्थित होते.